Home > मॅक्स किसान > Dr.BR Ambedkar आंबेडकरांनी शेतीसाठी काय केलं?

Dr.BR Ambedkar आंबेडकरांनी शेतीसाठी काय केलं?

शेती मातीचा बाबासाहेब....

Dr.BR Ambedkar आंबेडकरांनी शेतीसाठी काय केलं?
X

बांधावरच्या शेती (agriculture) आणि शेतकऱ्यासाठी (farmer)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? असा प्रश्न विचारला तर अनेकजन हसण्यावारी नेतात.. मोजक्या अभ्यासकांनी (researchers) बाबासाहेबांच्या कृषी(agricultural policy) कार्यावर संशोधन (research)आणि अभ्यास केला.. वास्तविक बाबासाहेबांनी केलेल्या पायाभरणीवर देशाच्या हरीत (greentevolution)आणि धवलक्रांती (white revolution) आकाराला आल्या... बाबासाहेबांच्या जलधोरणामुळे (water policy) आपण पाण्याचा घोट पिऊन तहानलेली शेतं (farms) फुलवू शकतो.. या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने अभ्यासक वैभव छाया (vaibhav chhaya)यांनी उलगडलेला शेती मातीचा बाबासाहेब..


Updated : 13 April 2023 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top