Home > मॅक्स किसान > महागाईचा चटका McDonald ला कशासाठी?

महागाईचा चटका McDonald ला कशासाठी?

महागाईचा चटका McDonald ला कशासाठी?
X

महाग झालेल्या टोमॅटोचे ( Tomato) प्रसारमाध्यमांमध्ये (Media)आणि शहरी (Urban)/भागात पडसाद उमटत आहेत. केंद्राला ( Modi Sarkar) का हस्तक्षेप करावा वाटला टोमॅटो प्रश्नांमध्ये? सिने तारकांपासून केंद्र सरकारपर्यंत टोमॅटो चिंतेचा विषय कशासाठी?McDonald या बहुराष्ट्रीय कंपनीचा नेमका बिजनेस काय? या कंपनीलाही टोमॅटो दरवाढीची झळ का बसली?काय आहे कंपनीची नफेखोरी आणि बिजनेस ची उलाढाल? शेतकरी संकटात असताना दुर्लक्ष करणारी ही सगळी मंडळी थोडाफार शेतकऱ्याला फायदा झाल्यावर का आक्रमक होतात? पहा मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांचा एक्सप्लेनर व्हिडिओ...

Updated : 15 July 2023 4:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top