Home > मॅक्स किसान > 'उडता पंजाब'मधील प्रतिमा पंजाबी तरुणांनी आंदोलनातून बदलली आहे का?

'उडता पंजाब'मधील प्रतिमा पंजाबी तरुणांनी आंदोलनातून बदलली आहे का?

शेतकरी आंदोलनातून 'उडता पंजाब' प्रतिमा झालेल्या तरुणांनी काय परिवर्तन घडवून आणले.

उडता पंजाबमधील प्रतिमा पंजाबी तरुणांनी आंदोलनातून बदलली आहे का?
X

उडता पंजाब चित्रपटाच्या माध्यमातून पंजाबी तरूण नशेच्या आहारी कसा जातो याचे चित्रीकरण करण्यात आले होते. पण यामुळे पंजाबमधील तरूण हे नशा करणारे आहेत, अशी प्रतिमा तयार झाली होती. पण सध्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या पंजाब -हरियाणातील शेतक-यांच्या आंदोलनात पंजाब मधल्या तरुणांनी विशेष लक्ष वेधून घेतल आहे. ते या आंदोलनाकडे कसं पाहतात? भारतीय माध्यमांबाबत पंजाबचा तरूण काय विचार करतो या यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी या तरुणांशी केलेली बातचीत पाहा...

Updated : 8 Dec 2020 5:30 AM GMT
Next Story
Share it
Top