Home > मॅक्स किसान > पिकविमा कंपन्या आणि लोकप्रतिनिधींचे साटेलोटे:विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

पिकविमा कंपन्या आणि लोकप्रतिनिधींचे साटेलोटे:विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

पीकविमा कंपन्यांना काही लोकप्रतिनिधी मदत करत आहेत

पिकविमा कंपन्या आणि लोकप्रतिनिधींचे साटेलोटे:विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
X

पीकविमा कंपन्यांना काही लोकप्रतिनिधी मदत करत आहेत, कृषी विभाग दाखवतंय त्यापेक्षा वेगळी परिस्थिती महसूल विभागाच्या माध्यमातून दाखवून केवळ चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल बैठक पार पडली. या बैठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.

Updated : 3 Nov 2023 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top