Home > मॅक्स किसान > धाडस करून तरुण शेतकऱ्याने फुलवली पेरूची शेती..

धाडस करून तरुण शेतकऱ्याने फुलवली पेरूची शेती..

तैवान पेरूच्या लागवडीसाठी किती खर्च येतो आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते. जाणून घेवूयात...

धाडस करून तरुण शेतकऱ्याने फुलवली पेरूची शेती..
X

कृषी क्षेत्रात तरुण पिढी(young generation in agriculture) उतरली असून सोलापूर जिल्ह्यातील पंकज कोकरे (Pankaj Kokare)या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात तैवान पेरूची (Taiwan Guava) लागवड केली आहे. तैवान पेरूच्या लागवडीसाठी किती खर्च येतो आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते. जाणून घेवूयात त्याच्याकडूनच.. रहा MaxKisan चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट..

Updated : 16 Aug 2023 5:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top