Home > मॅक्स किसान > कपाशी पिकावर औषध फवारणीच्या कामांना वेग..

कपाशी पिकावर औषध फवारणीच्या कामांना वेग..

कपाशी पिकावर औषध फवारणीच्या कामांना वेग..
X

पाचोरा तालुक्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. त्यात शेतकरी राजा आता आपल्या पिकावर औषध फवारणी करण्याच्या कामामध्ये व्यस्त दिसून येत आहे. सध्या पीक परिस्थिती समाधानकारक असल्याने शेतकरी राजा आपल्या पिकाची योग्य ती काळजी घेताना दिसुत येत आहे. सध्या औषध फवारणी च्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त दिसून येत आहे.

Updated : 18 Aug 2023 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top