Home > मॅक्स किसान > सहकारातून समृद्धीकडे: अनिल कवडे सहकार आयुक्त

सहकारातून समृद्धीकडे: अनिल कवडे सहकार आयुक्त

समाजातील शेवटच्या घटकाला मजबूत करण्यासाठी समृद्धीकडे जाण्यासाठी जुनी जळमटे झटकून सहकारी चळवळीचे पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी MaxKisan व्यासपीठावर व्यक्त केले..

सहकारातून समृद्धीकडे: अनिल कवडे सहकार आयुक्त
X

विना सहकार नाही उद्धार हे ब्रीद सहकारामध्ये (Cooperation)सर्वश्रुत आहे. आधुनिकतेच्या युगात भांडवलशाही (आणि कार्पोरेट कल्चरचा उदय झाला असला तरी सहकाराचे महत्त्व किंचितही कमी झाले नाही.. विशेषत: दूरगामी प्रदेशात ग्रामीण भागात सहकाराचे जाळे पसरल्याने कायापाटलट झाल्याची उदाहरणं पदोपदी दिसतात.. समाजातील शेवटच्या घटकाला मजबूत करण्यासाठी समृद्धीकडे जाण्यासाठी जुनी जळमटे झटकून सहकारी चळवळीचे पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी MaxKisan व्यासपीठावर व्यक्त केले..

Updated : 8 Jun 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top