Home > मॅक्स किसान > प्रश्नोत्तराचा संपूर्ण तास बोगस खतं आणि बियाणे

प्रश्नोत्तराचा संपूर्ण तास बोगस खतं आणि बियाणे

प्रश्नोत्तराचा संपूर्ण तास बोगस खतं आणि बियाणे
X

बोगस बियाण्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकल मध्ये आपण औषध निर्मिती कंपनीवर कारवाई करतो मेडिकल विक्रेत्यावर नाही, तसाच हा प्रकार आहे मात्र आपण कृषी सेवा केंद्र चालकांवरच गुन्हे दाखल करता, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार कायदा करणार असल्याचे सांगितले.


Updated : 26 July 2023 11:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top