Home > मॅक्स किसान > कृषी उद्योगासाठी बँक कर्ज आणि शासन अनुदान देईल का? भाग 4

कृषी उद्योगासाठी बँक कर्ज आणि शासन अनुदान देईल का? भाग 4

जाणून घ्या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी

कृषी उद्योगासाठी बँक कर्ज आणि शासन अनुदान देईल का? भाग 4
X

शेती परवडत नाही.. मग पर्याय काय? शेतीवर आधारित उद्योगांमध्ये काय आहेत संधी? जाणून घ्या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी.काय आहेत शासनाच्या अनुदान योजना?कोण पात्र ठरतं?किती अनुदान मिळतं? सुरुवात कुठून करायची?मार्केटिंग खरंच अवघड आहे का? पहा तेज इंडस्ट्री आणि केंद्रीय अन्न मंत्रालयाचे DRP तेजोमय घाडगे यांच्या विश्लेषणातील चौथा भाग....

Updated : 14 Sep 2023 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top