Home > मॅक्स किसान > बहुरूपी पारंपरिक कला कालबाह्य होण्याच्या मार्गावर

बहुरूपी पारंपरिक कला कालबाह्य होण्याच्या मार्गावर

पारंपारिक बहुरूपीच्या माध्यमातून नागरिकांना मनोरंजन करणारे कला कालबाह्य होण्याच्या मार्गावर पहा MaxKisan चा स्पेशल रिपोर्ट..

बहुरूपी पारंपरिक कला कालबाह्य होण्याच्या मार्गावर
X

पूर्वजांपासून बहुरूपीच्या माध्यमातून वेगवेगळे पात्र साकारून गावागावात नागरिकांचे मनोरंजन करण्याचं काम करणाऱ्यांना बहुरूपींना पूर्वी ज्याप्रमाणे मान सन्मान मिळत होता धान्य व आर्थिक स्वरूपात जे काही मिळत होतं ते आता कुठेतरी कमी होताना दिसत आहे पूर्वजांनी चालत आलेली ही परंपरा आम्ही इथपर्यंत आणली परंतु आमचे मुलं आता ही कलापुढे चालू ठेवण्यासाठी तयार नाही तेही शिक्षण घेऊन कुठेतरी लहान-मोठी नोकरीला लागून आपली वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आम्ही आतापर्यंत आम्ही जी कला नागरिकांपर्यंत सादर केलीये पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत पूर्वीसारखा मानसन्मान व महागाई यामुळे कुटुंब चालवणं कठीण झालेला आहे त्यासाठी बहुरूपीची कला सादर करणारे कलाकारांना शासनाकडून मानधन मिळावं व त्यांच्या कुटुंबातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळावी अशी मागणी बहुरूपी पात्र करणारेबहुरूपी नाना बागुल यांनी केलेली आहे.


Updated : 8 July 2023 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top