Home > मॅक्स किसान > कुलरचा बाजार झाला 'कुल'

कुलरचा बाजार झाला 'कुल'

अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी कुलर उत्पादकांचा मात्र धंदा बसल्याचे चित्र आहे

कुलरचा बाजार झाला कुल
X

थंडा थंडा कुल करणारा ग्रामीण महाराष्ट्रातील कुलरचा धंदा वातावरण बदलाच्या संकटामुळे 'कुल' झाल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी कुलर उत्पादकांचा मात्र धंदा बसल्याचे चित्र आहे पहा मॅक्स किसान चा एक स्पेशल रिपोर्ट...

Updated : 18 May 2023 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top