Home > मॅक्स किसान > शेती प्रश्नांवरून 'कृषिमंत्री' सापडले कोंडीत

शेती प्रश्नांवरून 'कृषिमंत्री' सापडले कोंडीत

शेती प्रश्नांवरून कृषिमंत्री सापडले कोंडीत
X

उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे खरीप धोक्यात आला असताना राज्यातील काही भागात अतिवृष्टीने थैमान मांडलं आहे. विधिमंडळात शेती प्रश्नावर चर्चा होत नाही हा समज खोडत काँग्रेसच्या पहिल्या आणि दुस-या फळीतील नेत्यांनी ‘टॉप गिअर’ टाकून राज्याला विरोधी पक्षनेते नसल्याची जाणीवच होऊ दिली नाही. कित्येक महिन्यांतून पहिल्यांदाच विधानसभेत काँग्रेस नेत्यांची एकजूट दिसून आली. विरोधकांची संख्या कमी असल्याची चर्चा होत असताना आक्रमक पवित्रा घेऊन काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेत्याची कमी जाणवू दिली नाही. यावेळी धनंजय मुंडेंची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

पहा बियाणे खते आणि शेती प्रश्नांवर विधानसभा सभागृहात कशी चर्चा झाली ती..

Updated : 20 July 2023 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top