Home > मॅक्स किसान > पाचशे किलो कांद्याचे मिळाले २ रुपये ४९ पैसे

पाचशे किलो कांद्याचे मिळाले २ रुपये ४९ पैसे

पाचशे किलो कांद्याचे मिळाले २ रुपये ४९ पैसे
X


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्याने पाचशे किलो कांदे विकले. व्यापाऱ्याने या शेतकऱ्याच्या हातात केवळ २ रुपयांचा चेक ठेवला. संतप्त शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Updated : 24 Feb 2023 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top