Home > मॅक्स किसान > ‘सरकार आमची चेष्टा करतंय'

‘सरकार आमची चेष्टा करतंय'

‘सरकार आमची चेष्टा करतंय
X

खानदेशातील सर्वात महत्वाचं पीक म्हणजे कापुस. मात्र सरकारने कापसाला योग्य भाव न दिल्याने शेतक-यांचा मालाचा खर्च देखील निघत नाही. आमच्या मालाला भाव न देता ‘सरकार आमची चेष्टा करतंय आहे’ अशा संतप्त भावना मॅक्स महारष्ट्राशी बोलताना शेतक-यांनी व्यक्त केल्या आहेत…पाहा हा व्हिडिओ

Updated : 24 Oct 2017 3:29 PM GMT
Next Story
Share it
Top