Home > मॅक्स किसान > कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
X

जळगावमध्ये अग्रोवर्ल्डच्या वतीनं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनात शेतीमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेल्या नवनवीन प्रयोगाची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना शेती उपयोगी नवीन यंत्रे, तंत्रे, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टर्स, अवजारे, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्ये, दूध काढणी मशीन, कोंबड्या व शेळ्यांच्या विविध जाती, मोत्याच्या शेतीचे प्रात्यक्षिक या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले जात आहे.

Updated : 3 Nov 2017 3:17 PM GMT
Next Story
Share it
Top