Home > मॅक्स एज्युकेशन > सरकारी शाळांचा गळा कोण घोटतयं?

सरकारी शाळांचा गळा कोण घोटतयं?

सरकारी शाळांचा गळा कोण घोटतयं?
X

शिक्षणचा देशाच्या प्रगती मध्ये मोठा वाटा असतो मात्र सरकार आर्थिक कारण,, घटलेली पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा अशी कारणे पुढे करत राज्यातील हजारो सरकारी शाळा बंद करण्याच्या तैयारीत आहे, दुसरीकडे १५ हजार इंग्रजी माध्यमाच्या नव्या शाळाना परवागी देऊन भविष्यात आणखी मराठी आणि सरकारी शाळाचा गळा घोटण्याची तैयारी करत आहे, त्याबद्दलची प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी केली मान्यवरांची चर्चा नक्की ऐका...


Updated : 2022-10-03T21:27:55+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top