Home > मॅक्स एज्युकेशन > परदेशात जाण्यासाठी नेमकं काय हवं?

परदेशात जाण्यासाठी नेमकं काय हवं?

परदेशात जाण्यासाठी नेमकं काय हवं?
X

परदेशात जायचं झालं तर भरमसाठ पैसा लागतो, शिक्षण घ्यायचं असेल तरी पैसा लागतो असं म्हटलं जातं. हा पैशाचा विचार करून आपण थांबतो. पण जर योग्य माहिती आणि प्रक्रिया आपल्याला कळली तर परदेशात जाणे अवघड नाही. त्यामुळेच परदेशात जाण्यासाठी काय हवं, त्यासाठीची माहिती कुठं मिळेल? हे जाणून घेण्यासाठी भूषण रामटेके यांची हि मुलाखत नक्की पाहा...

Updated : 16 Jun 2023 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top