Home > मॅक्स एज्युकेशन > मराठी माध्यमाच्या शाळेत लागते प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी

मराठी माध्यमाच्या शाळेत लागते प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी

मराठी माध्यमाच्या शाळेत लागते प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी
X

राज्य सरकारने राज्यातील काही महानगर शाळा स्वत: बंद केल्या आहेत परंतू अजूनही काही अशा महानगरपालिकेच्या शाळा आहेत की जिथे प्रतिक्षायादी लावावी लागते. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची झुंबड लागते. पाहा हा व्हीडीओ कुठे आहे अशी शाळा?

Updated : 7 Aug 2018 11:06 AM GMT
Next Story
Share it
Top