Home > मॅक्स एज्युकेशन > शिक्षक सरकारविरोधात कोर्टात ; विद्यार्थ्यांचं होतंय नुकसान

शिक्षक सरकारविरोधात कोर्टात ; विद्यार्थ्यांचं होतंय नुकसान

शिक्षक सरकारविरोधात कोर्टात ; विद्यार्थ्यांचं होतंय नुकसान
X

सरकारने 12वी पास विद्यार्थ्यांना 8 वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आदेश दिला. नंतर भाषेच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवण्याची परवानगीही दिली. परिणामी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणही मिळत नाही. आणि आता सरकार यासर्व शिक्षकांना पदावनत करू पहाते. शिक्षण क्षेत्रातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होतं आहे. यानिमित्ताने शिक्षक सरकारविरोधात कोर्टाच्या दारात आहे. पाहा नेमक काय आहे प्रकरण? फक्त मॅक्स महाराष्ट्रवर

Updated : 13 Aug 2023 3:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top