Home > मॅक्स एज्युकेशन > एप्रिलमध्येही शाळा, सर्वशिक्षा की सर्व'शिक्षा' अभियान?

एप्रिलमध्येही शाळा, सर्वशिक्षा की सर्व'शिक्षा' अभियान?

एप्रिलमध्येही शाळा, सर्वशिक्षा की सर्वशिक्षा अभियान?
X

यंदा एप्रिलमध्येही शाळा सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांनी आता एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना यावे लागेल असे म्हटले आहे. आता मार्च महिना संपत आला आहे, उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आताच दुपारी शाळा सुटल्यानंतर मुलांना उन्हात घरी जावे लागत असल्याने किमान शाळांची वेळ तरी बदला अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करु लागले आहेत.


Updated : 2022-03-31T18:05:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top