Home > मॅक्स एज्युकेशन > सामुदायिक भांडवलशाही 'पुस्तक प्रकाशन' सोहळा पहा LIVE

सामुदायिक भांडवलशाही 'पुस्तक प्रकाशन' सोहळा पहा LIVE

भारताची आर्थिकस्थिती अन्य देशांच्या तुलनेत कशी आहे.. जगाला नवीन आर्थिक विचारांची गरज आहे का? कशामुळे वाढते बेराजगारी? देशाला मेक इन पेक्षा मेक फॉर इंडिया हवे… काय आहे आर्थिक गोष्टींची गुंतागुंत सांगतायेत… आर्थिक विषयावरील अभ्यासक लेखक अपेक्षित मुळे…

दरम्यान आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी 4 वाजता या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं थेट प्रेरक्षेपण मॅक्स महाराष्ट्रच्या फेसबुक पेजवर होणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही. मात्र, या कार्य़क्रमाचे थेट प्रेक्षेपण आज रात्री आठ वाजता आपल्याला मॅ्कस महाराष्ट्रवर पाहा.ला मिळेल.

Updated : 18 Feb 2019 2:52 PM GMT
Next Story
Share it
Top