Home > मॅक्स एज्युकेशन > Max Maharashtra impact: दिव्यांगासाठीच्या शाळा अखेर सुरू

Max Maharashtra impact: दिव्यांगासाठीच्या शाळा अखेर सुरू

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. तर दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्याबाबत मॅक्स महाराष्ट्रने वारंवार आवाज उठवला होता. त्याला अखेर यश आले असून दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

X

Updated : 28 Feb 2022 4:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top