Home > मॅक्स एज्युकेशन > कसा असावा पालकांचा पाल्याशी संवाद...

कसा असावा पालकांचा पाल्याशी संवाद...

कसा असावा पालकांचा पाल्याशी संवाद...
X

सुजाण आणि सलग पालकत्वासाठी आज २३ डिसेंबर २०१८ रोजी अस्मिता विद्यालय जोगेश्वरी येथे पालक महासंमेलन आयोजीत करण्यात आले होते. या महासंमेलनास पालकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला. यावेळी श्री हर्षल विभांडीक यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या महासंमेलनात हर्षल यांनी खुप छान प्रकारे पालकांना मार्गदर्शन केले. पाहा आमच्या प्रतिनिधि प्रियंका आव्हाड यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत...

Updated : 23 Dec 2018 12:22 PM GMT
Next Story
Share it
Top