Home > मॅक्स एज्युकेशन > स्पर्धा परीक्षेच्या हायवेवरून वेळीच एक्झिट घ्या :डॉ. संग्राम पाटील

स्पर्धा परीक्षेच्या हायवेवरून वेळीच एक्झिट घ्या :डॉ. संग्राम पाटील

स्पर्धा परीक्षेच्या हायवेवरून वेळीच एक्झिट घ्या :डॉ. संग्राम पाटील
X

स्पर्धा परीक्षा मृगजळ आहे का? स्पर्धा परीक्षेत करियर योग्य आहे का? माझे स्पर्धा परीक्षेचे अनुभव काय आहेत? स्पर्धा परीक्षा निवडण्याची कारणे काय असतात? फिअर प्रेशर काय आहे? स्पर्धा परीक्षा करताना आत्महत्याचे भावना निर्माण होते का? स्पर्धा किती मोठी आहे? स्पेशालिटी आणि स्पर्धा परीक्षा संबंध काय? स्पर्धा परीक्षेचे सामाजिक परिणाम काय? स्पर्धा परीक्षेचा बी प्लॅन काय असावा? स्पर्धा परीक्षेतून खरच श्रीमंत होतं आहेत का? श्रीमंती असेल तर त्यामागे भ्रष्टाचार असतो का? स्पर्धा परीक्षेच्या मायाजालातून वेळीच एक्झिट घ्यावी का? नुकत्याच एका mpsc आत्महत्येतून झालेल्या प्रश्नांचा धांडोळा घेतला आहे इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...

Updated : 10 July 2021 2:57 AM GMT
Next Story
Share it
Top