Home > मॅक्स कल्चर > संत भगवान बाबा 25 फुटी भव्य पुतळ्याचे लोकार्पण शंकराचार्यांची उपस्थितीमध्ये

संत भगवान बाबा 25 फुटी भव्य पुतळ्याचे लोकार्पण शंकराचार्यांची उपस्थितीमध्ये

संत भगवान बाबा 25 फुटी भव्य पुतळ्याचे लोकार्पण शंकराचार्यांची उपस्थितीमध्ये
X

दसरा मेळाव्यासाठी शंकराचार्यांची उपस्थिती मध्ये संत भगवान बाबांच्या पावन जन्मभूमीत उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी करवीर पिठाचे शंकराचार्य श्रीमद जगत्गुरु विद्या नृसिंह भारती स्वामी यांची विशेष उपस्थिती असणार असून . उद्या दसरा असल्यामुळे 25 फुटी भव्य पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे . शंकराचार्य थेट श्री क्षेत्र करवीर येथून हेलिकॉप्टर द्वारे सावरगाव घाट येथील कार्यक्रमात उपस्थित राहतील.

Updated : 17 Oct 2018 11:38 AM GMT
Next Story
Share it
Top