Home > Video > काशीचा नवा चेहरा, मोदी आणि योगींची व्होटबँक पक्की करणार का?

काशीचा नवा चेहरा, मोदी आणि योगींची व्होटबँक पक्की करणार का?

काशीचा नवा चेहरा, मोदी आणि योगींची व्होटबँक पक्की करणार का?
X

सोमवारी दिवसभर बहुतांश न्यूज चॅनेलवर काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या लोकार्पण सोहळ्याचे प्रक्षेपण केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासर्व कव्हरेजच्या केंद्रस्थानी होते. गुजरात मॉडेलने नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी मोठा हातभार लावला. त्याप्रमाणे काशीचा नवा चेहरा, मोदी आणि योगींची व्होटबँक पक्की करणार का, असा प्रश्न आहे. याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी....


Updated : 17 Dec 2021 6:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top