Home > मॅक्स ब्लॉग्ज > सोशल मीडियावरील वादात लहान मुलांचा वापर कशासाठी ?

सोशल मीडियावरील वादात लहान मुलांचा वापर कशासाठी ?

सोशल मीडियावरील वादात लहान मुलांचा वापर कशासाठी ?
X

सोशल मीडीयावर डॉलर कमाविण्याच्या नादात वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर शेअर होत आहे. हे व्हिडिओ टाकणारे व्यक्ती आणि असंख्य ग्रुप बनले आहेत. त्यात काही खरोखर स्वत:च्या कौशल्यातून पैसे कमावतात, तर काही महिला पुरूष ग्रुप बनवून मुद्दाम भांडण किंवा कुणाचीही वैयक्तिक भांडण सोशल मीडियावर चर्चा करताना लहान मुलाना देखील त्यात खेचत असतात. यासंदर्भात आक्षेपार्ह व्हिडियो आणि मजकूर टाकत असतात ही मुलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब आहे. हे समजून घेण्यासाठी ही चर्चा नक्की ऐका


Updated : 15 July 2023 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top