शिवजयंतीचा वाद का? डॉ. श्रीमंत कोकाटे
आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा वाद नाही, मग शिवजयंतीचाच वाद का? शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आज देखील इतका आहे की त्यांच्या कार्याला पदोपदी विरोध करणाऱ्यांना शिवजयंतीचा वाद घालून त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा खोडसाळपणा करावा लागतोय, शिवजयंती तिथी की दिनांक या वादावर परखड मत व्यक्त केल्या इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी...
श्रीमंत कोकाटे | 21 March 2022 6:26 PM IST
X
X
0
Updated : 21 March 2022 6:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire