Home > मॅक्स ब्लॉग्ज > मंत्रीमंडळ विस्तारात आमदार, कंत्राटदारांना रस, पहा नागेश केसरी यांचे विश्लेषण

मंत्रीमंडळ विस्तारात आमदार, कंत्राटदारांना रस, पहा नागेश केसरी यांचे विश्लेषण

मंत्रीमंडळ विस्तारात आमदार, कंत्राटदारांना रस, पहा नागेश केसरी यांचे विश्लेषण
X

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. हा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण सातत्याने मंत्रीमंड़ळ विस्ताराबाबत तारीख पे तारीख सुरु आहे. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराचं घोडं कुठं आडलं आहे? मंत्रीमंडळ विस्तारात नेमका रस कुणाला आहे? मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही तर त्याचा सामान्य लोकांवर काय परिणाम होतो? याविषयीचे परखड विश्लेषण नक्की पाहा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नागेश केसरी यांच्यासोबत...

Updated : 7 Jun 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top