Home > मॅक्स ब्लॉग्ज > #मराठीभाषादिन : - मराठीची सक्ती का गरजेची आहे? 'मिर्झा एक्स्प्रेस'शी खास बातचीत

#मराठीभाषादिन : - मराठीची सक्ती का गरजेची आहे? 'मिर्झा एक्स्प्रेस'शी खास बातचीत

#मराठीभाषादिन : - मराठीची सक्ती का गरजेची आहे? मिर्झा एक्स्प्रेसशी खास बातचीत
X

Photo courtesy : social media

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी केली जात आहे. मराठी भाषा संत साहित्यापासून ते आजच्या चित्रपट सृष्टीपर्यंत सशक्त विचार प्रवाहासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. मात्र आजपर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा न मिळण्यास कोण जबाबदार आहे? मराठी अस्मिता जपण्यासाठी तरुणाईची भूमिका काय असावी? या प्रश्‍नांची उत्तरं मिळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य व्हायला हवा असं मत कवी मिर्झा रफी अहमद बेग यांनी व्यक्त केला आहे मराठी गौरव भाषा दिनानिमित्त त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Updated : 26 Feb 2022 2:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top