Home > मॅक्स व्हिडीओ > इतिहासाची बाराखडी – सीझन १ > #Max_Diwali : महात्मा गांधी दलितांच्या विरोधात होते का?

#Max_Diwali : महात्मा गांधी दलितांच्या विरोधात होते का?

#Max_Diwali : महात्मा गांधी दलितांच्या विरोधात होते का?
X

महात्मा गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जात असे. अनेक जण, अनेक ठिकाणी असे म्हटले जाते की गांधी हे दलितांच्या विरोधात होते, ते वर्णव्यवस्था स्वीकारुन त्यानुसार चालायचे. तसेच या सर्व प्रकारात त्यांनी आंबेडकरांना देखील दुखावले.

खरचं महात्मा गांधी दलितांच्या विरोधात होते का? आणि जर हो तर काय होती या मागची कारणे?

जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ,

Updated : 5 Nov 2018 3:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top