Home > मॅक्स ब्लॉग्ज > राहुल गांधी यांची भाजपला भीती का? सुहास पळशीकर यांचे विश्लेषण

राहुल गांधी यांची भाजपला भीती का? सुहास पळशीकर यांचे विश्लेषण

राहुल गांधी यांची भाजपला भीती का? सुहास पळशीकर यांचे विश्लेषण
X

राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. पण तरीही राहुल गांधी भाजपचे लाडके नेते कसे असू शकतात? राहुल गांधी यांची भाजपला भीती का? नेमकं काय आहे कारण? जाणून घेण्यासाठी पाहा हेडलाईन्सच्या पलीकडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्यासोबत...


Updated : 4 Jun 2023 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top