Home > मॅक्स व्हिडीओ > ‘भारतातलं राजकारण – सीझन १’ > #Max_Diwali : हिंदुत्ववादातलं नकली नाणे कोण ?

#Max_Diwali : हिंदुत्ववादातलं नकली नाणे कोण ?

#Max_Diwali : हिंदुत्ववादातलं नकली नाणे कोण ?
X

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारण्यात आला होता. या चळवळीमधूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. ब्रिटीशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी प्रांतात केली होती. परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या होत्या.महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला. नक्की काय होती हि चळवळ काय झाले या चळवळीत...आणि सध्या विधीमंडळातील कामाचा र्‍हास होतोय का जाणून घ्या पाहा हा व्हिडीओ,

Updated : 7 Nov 2018 7:29 AM GMT
Next Story
Share it
Top