Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > मुंबईचे सगळ्यात जास्त वादग्रस्त पोलीस आयुक्त कोण?

मुंबईचे सगळ्यात जास्त वादग्रस्त पोलीस आयुक्त कोण?

मुंबईचे सगळ्यात जास्त वादग्रस्त पोलीस आयुक्त कोण?
X

सचिन वाजे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. या सर्व प्रकरणात परमवीर सिंग हे देखील वादाच्या केंद्रस्थानी आहेत.पण मुंबई पोलिस दलामध्ये याआधीही काही आयुक्त होऊन गेले आहेत त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. मुंबई पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा ज्येष्ठ पत्रकार प्रसाद नेरुळकर Vlog मालिकेतून घेणार आहेत. याच मालिकेतील पहिला भाग

Updated : 2 April 2021 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top