Home > मॅक्स ब्लॉग्ज > दंगल कोणाला फायदेशीर आणि कोण आहे दंगलखोर

दंगल कोणाला फायदेशीर आणि कोण आहे दंगलखोर

दंगल कोणाला फायदेशीर आणि कोण आहे दंगलखोर
X

देशातील जातीय आणि धार्मिक दंगलीच्या मागे काय कारणे आहेत? देशात धार्मिक दंगली रोखण्यात यशस्वी ठरलेला भिवंडी पॅटर्न बाद करून पोलीस मित्र नावाचा तद्दन फालतू प्रकार देशात राबवला जातो असे माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सांगत आहेत. दंगल कुणाला फायदेशीर आणि कोण आहे दंगलखोर. ज्याला ज्याला आपल्या शहरात दंगल घडू नये असे वाटते त्या प्रत्येकाने ही मुलाखत पहावी


Updated : 11 Jun 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top