Home > मॅक्स ब्लॉग्ज > Maratha Reservation | मराठा आरक्षणाचं काय होणार ? विश्लेषक राजू परूळेकर यांची मुलाखत

Maratha Reservation | मराठा आरक्षणाचं काय होणार ? विश्लेषक राजू परूळेकर यांची मुलाखत

Maratha Reservation | मराठा आरक्षणाचं काय होणार ?  विश्लेषक राजू परूळेकर यांची मुलाखत
X

मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सुरू झालेलं आंदोलन चिघळलंय. सरकारने आज सर्वपक्षीय बैठकही बोलवलीय. यावरूनही राजकारण पेटलंय. क्लिष्ट आणि किचकट न्यायप्रक्रिया, घटनेतील तरतूदी यामुळे मराठा आरक्षणाची वाट बिकट झालीय. अशा वेळा मराठा आरक्षणाचा हा लढा कुठे जाईल यावर चिंतन करणारी ही मुलाखत नक्की पाहा


Updated : 1 Nov 2023 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top