Home > Video > हे राम ! घोटाळ्याची भूमी : रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

हे राम ! घोटाळ्याची भूमी : रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

हे राम ! घोटाळ्याची भूमी : रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
X

राम जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिल्यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकारी, नेते, त्यांचे नातेवाईक यांनी अयोध्येत जमिनी विकत घेतल्या, अशी माहिती समोर आली आहे. पण राम जन्मभूमीबाबत हा पहिलाच प्रकार समोर आला आहे असे नाही, तर रामजन्मभूमी ट्रस्टने २ कोटींची जमीन १८ कोटींना विकत घेतल्याचाही प्रकार याआधी समोर आला आहे. या सर्व घडामोडींचे परखड विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....

Updated : 23 Dec 2021 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top