Home > मॅक्स ब्लॉग्ज > सावकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनामा पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?

सावकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनामा पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?

सावकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनामा पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?
X

सध्या माध्यमांवर आणि सोशल मीडियावर सावरकरांचा माफीनामा आणि महात्मा गांधी यांच्या बाबतच्या उलट-सुलट जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

महात्मा गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर चांगलीच टीकेची झोड उठत असताना नेमकं सावकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्यात काय म्हटलं आहे? तसेच इंग्रजांच्या कैदीत असताना क्रांतीकारी भगतसिंह यांना सावकर काय म्हटले होते?

सावरकरांच्या मते हिंदुत्वाची व्याख्या काय होती? हिंदू राष्ट्रवादाची विचारधारा काय होती? भारत छोडो आंदोलनाच्या वेळी सावकर नेमके काय करत होते? जाणून घ्या ज्येष्ठ लेखक राम पुनियानी यांच्याकडून..

Updated : 2021-10-13T17:59:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top