News Update
- महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे च्या फोटो सह तिरंगा यात्रा
- सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का
- विनायक मेटेंच्या पत्नीने सोडलं मौन, अपघाताच्या चौकशीची मागणी
- मोठी बातमी : रस्त्या अभावी घरीच प्रसुती, जुळ्या बाळांचा मृत्यू, आईला झ़ोळीतून नेले
- मोठी बातमी : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ(AIFF)निलंबित
- स्लॅब कोसळून ज्येष्ठ दांपत्याचा मृत्यू
- अंबानी कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
- विनायक मेटे यांचा अपघात की घातपात? चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
- कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेनं अडवलं ; पोलिसांविरोधात महिलेची तक्रार
- मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

#ElectionResults : अपयश आले तरी अखिलेश यादव यांनी काय कमावलं?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 10 March 2022 2:27 PM GMT
X
X
५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाचे लागले होते ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे....इथे अखिलेश यादव भाजपला सत्तेबाहेर करतात का, याबाबत उत्सुकता होती. पण अखिलेश यादव यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींना वाराणसीमध्ये तीन दिवस मुक्काम करावा लागला. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी नेमकं काय कमावलं आणि पंजाबमध्ये काँग्रेसला पराभव का स्वीकारावा लागला, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी....
Updated : 10 March 2022 2:27 PM GMT
Tags: Akhilesh Yadav election
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire