News Update
Home > मॅक्स ब्लॉग्ज > हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंवर झाली होती कारवाई, आज पक्ष देतोय अग्निपरीक्षा

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंवर झाली होती कारवाई, आज पक्ष देतोय अग्निपरीक्षा

X

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या पक्षाच्या नेत्याचा मतदानाचा हक्क गोठवण्यात आला त्या पक्षाला आता हिंदुत्वाची अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून ज्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदींना जीवनदान मिळावं म्हणून ज्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली त्याच पक्षाला आता मोदींची भाजपा संपवू पाहतेय. हिंदुत्वाची ही नवी कार्यशाळा नक्की आहे तरी काय? मॉल समोर टपरी लावायला बंदी घालण्यासारखा हा प्रकार आहे का? हिंदुत्वाच्या दावेदारांची ही झोंबाझोंबी नक्की काय आहे? रवींद्र आंबेकर यांचे मातोश्री बाहेरून विश्लेषण

Updated : 23 Jun 2022 2:50 AM GMT
Next Story
Share it
Top