मोदीवर उनी गुजरात मधली गरिबी लपाडानी पाई
Max Maharashtra | 17 Feb 2020 5:53 PM IST
X
X
पंतप्रधान मोदीवर गुजरात मधली गरिबी लपाडाना प्रसंग उना शे, असं शिवसेनानी आपला सामना पेपर म्हाईन म्हणेल शे. अमेरिकेना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत मा ई रायना तेनामुळे गुजरात मा रंग देवानं काम चालू शे आणि तेना बरोबर गुजरात मधल्या झोपड्या ट्रम्पले दिखाले नको म्हणूनसनी झोपड्यासना सामने भिंत बांधानं काम पण चालू शे. तेनामुळे शिवसेनानी पेपर म्हाईन मोदीले टोला हाना शे.
अहमदाबादमा डोनाल्ड्र ट्रम्पना ‘कसा शे ट्रम्प’ हाऊ कार्यक्रम होणार शे. ट्रम्पले दिल्ली मा न उतरवता डायरेक अहमदाबाद मा उतरईसन सरकारले काय सांगान शे? असं शिवसेनानी आपला पेपर म्हाईन इचारले शे. नरेंद्र मोदीनी गुजारातमा करेल कामेसना गाजावाजा पुरा देश मा करा वता. मंग त्या गुजरातनी गरिबी लपाडानी पाई तेनावर काबर उनी? असा सवालभी सामना म्हाईन शिवसेनानं मोदीसले इचारेल शे.
Updated : 17 Feb 2020 5:53 PM IST
Tags: Donald Trump narendra modi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire