Home > मॅक्स ब्लॉग्ज > आरक्षणाचे समर्थन म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा स्वीकार

आरक्षणाचे समर्थन म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा स्वीकार

आरक्षणाचे समर्थन म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा स्वीकार
X

प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले गेले. मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध हा अज्ञानातून होत होता. पण आता मराठा समाज आरक्षणाचे समर्थन करत आहे. आरक्षणाचे समर्थन करणे म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार मान्य करण्यासारखे आहे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मॅक्स महाराष्ट्र आयोजित जाती तोडा, माणूस जोडा या परिसंवादामध्ये केले. पहा या परिसंवादातील त्यांचे गाजलेले संपूर्ण भाषण….

Updated : 29 Jun 2023 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top