Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजपासोबत येणाऱ्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं जातंय

भाजपासोबत येणाऱ्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं जातंय

भाजपासोबत येणाऱ्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं जातंय
X

सद्या देशभरात द्वेष पसवरवला जातं आहे. त्या अनुषंगाने जात-धर्म राजकारण सूरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अॅड. असिम सरोदे यांनी भूमिका स्पष्ट करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंनी उपोषण करत पंतप्रधानांना लक्ष केलं आहे. मणिपूर बोलत असताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केव्हाचं मणिपूर प्रकरणावर बोलले नाहीत, केव्हाही माध्यंमासमोर बोलत नाही. देशातील भ्रष्टाचारावर पांघरून घातलं जातंय ? तर देवेंद्र फडणवीस हे राज्यातील दूषित राजकारणाचे जनक असल्याचं वक्तव्य केलं आहे. तर आपली लढाई ही पाताळलोक विरुद्ध वैचारिक लोक अशी असल्याचं अॅड. असिम सरोदे म्हणाले आहे.

Updated : 20 Nov 2023 4:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top