Home > मॅक्स ब्लॉग्ज > राजकीय पक्षांचे फंडींग बंद झाले तर?

राजकीय पक्षांचे फंडींग बंद झाले तर?

राजकीय पक्षांचे फंडींग बंद झाले तर?
X

देशात लोकशाही आणखी भक्कम करायची असेल तर राजकीय पक्षांचे फंडींग आणि प्रचार यावर बंदी आली पाहिजे, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थाही सुधारायची जाहिरातींवरही बंदी आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. कुणालाही न पटणारे हे निर्णय घेतले गेले तर काय फायदा होऊ शकतो, याचे विश्लेषण केले आहे महेश झगडे यांनी...

Updated : 20 Oct 2021 11:44 AM GMT
Next Story
Share it
Top