Home > मॅक्स रिपोर्ट > ना आय टी आय ना इंजिनियर, सोलापूरच्या पठ्ठ्याने बनवला देशी ब्लोअर

ना आय टी आय ना इंजिनियर, सोलापूरच्या पठ्ठ्याने बनवला देशी ब्लोअर

ना आय टी आय ना इंजिनियर, सोलापूरच्या पठ्ठ्याने बनवला देशी ब्लोअर
X

फळबागांवर औषध मारण्यासाठी शेतकऱ्यांना ब्लोअरची आवश्यकता असते. पण मार्केटमध्ये या ब्लोअरच्या किंमती शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या आहेत. यावर मात करत सोलापुरातील एका शेतकरी स्वतः ब्लोअर तयार करून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध केले आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

Updated : 28 May 2023 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top