Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'भास्करा'य नमो नमः – हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण

'भास्करा'य नमो नमः – हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण

भास्कराय नमो नमः – हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण
X

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत भास्कर जाधव यांना माफी मागण्यास भाग पाडले. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या सगळ्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Updated : 22 Dec 2021 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top