Home > मॅक्स ब्लॉग्ज > पवारांनी केला, पवारांचा गेम

पवारांनी केला, पवारांचा गेम

पवारांनी केला, पवारांचा गेम
X

अजित पवारांवर (Ajit Pawar) अन्याय झाला होता का? पक्ष अजित पवारांच्या मागे, शरद पवारांना याची जाणीव असून का घेतला नाही निर्णय? NCP कुणाची? शरद पवार(Sharad Pawar) मैदानात, कुणाचा होणार गेम? एकनाथ शिंदेंचं(Eknath Shinde) काय होणार? शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार का? देवेंद्र फडणवीस(Devndra Fadnavis) किंगमेकर की लूजर ? शरद पवार पुन्हा पक्ष बांधू शकतील का? जयंत पाटलांचं (Jayant patil) भवितव्य काय ? प्रफुल्ल पटेल (Praful patel) शरद पवारांना धोका देऊ शकतात का? अजित पवारांच्या बंडामागील या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर (Ravindra Ambekar ) यांचे सविस्तर विश्लेषण..

Updated : 2 July 2023 4:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top