Home > मॅक्स ब्लॉग्ज > सडलो आणि आता नडलो!

सडलो आणि आता नडलो!

सडलो आणि आता नडलो!
X

एकमेकांचे जानी दोस्त आता जानी दुश्मन झाले आहेत... शिवसेनेनेही भाजपबरोबरच्या युतीत पूर्वी सडलो, युती तुटल्यानंतर मात्र भाजपला नडलो आणि यापुढेही नडणारच, असाच निर्धार केला आहे... सेना-भाजप संबंधांबद्दल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण आणि एक गौप्यस्फोटदेखील. पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रावर...


Updated : 25 Jan 2022 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top