Home > Video > संजय राऊतांची 'कॉलर'ट्यून ! – हेमंत देसाई

संजय राऊतांची 'कॉलर'ट्यून ! – हेमंत देसाई

संजय राऊतांची कॉलरट्यून ! – हेमंत देसाई
X

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर व्यक्त केलेली नाराजी, त्यानंतर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं आणि मग आपण नाराज असल्याची चर्चा निराधार असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं, यासर्व घडामोडींचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....


Updated : 2 April 2022 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top