Home > मॅक्स ब्लॉग्ज > राज ठाकरेंनी पुरंदरेंची पुस्तकं वाचणं सोडावी ः श्रीमंत कोकाटे

राज ठाकरेंनी पुरंदरेंची पुस्तकं वाचणं सोडावी ः श्रीमंत कोकाटे

राज ठाकरेंनी पुरंदरेंची पुस्तकं वाचणं सोडावी ः श्रीमंत कोकाटे
X

खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर, राज ठाकरे यांनी पुरंदरेंची पुस्तक वाचणे सोडून श्रीमंत कोकाटेची भाषणे ऐकावीत. घराघरात छत्रपती शिवाजी पुरंदरेने नाही तर त्यांच्याही आधी किती तरी इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पोहचवले. याउलट पुरंदरेने शिवरायांची बदनामी करणारे शिवचरित्र लिहिले, असा घणाघात इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटेंनी केला आहे.

Updated : 2022-05-02T19:03:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top